Thursday - 23rd March 2023 - 6:12 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Do these things to stay away from seasonal allergies

by Mayuri Deshmukh
15 March 2023
Reading Time: 1 min read
Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा 'या' खाद्यपदार्थांचे सेवन

Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा 'या' खाद्यपदार्थांचे सेवन

Share on FacebookShare on Twitter

Seasonal Allergy | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे बहुतांश लोकांना एलर्जीच्या समस्येला सामोरे जावे लागते. खाद्यपदार्थ, पाळीव प्राणी, पक्षी, हवामानातील बदल, सुगंध, वास इत्यादी कारणांमुळे एलर्जी होऊ शकते. एलर्जी झाल्यास पुरळ, खाज, शिंका, सर्दी इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधतात. तुम्ही पण जर या समस्यांपासून त्रस्त असाल, तर तुम्ही तुमच्या आहारात खालील गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टींचे सेवन केल्याने तुमची एलर्जीची समस्या सहज दूर होऊ शकते.

लसूण (Garlic-For Seasonal Allergy)

लसूण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटिबायोटिक आणि अँटिइफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, जे शरीरातील बॅक्टेरियाचा संसर्ग रोखण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी दोन ते चार लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केल्याने तुमची एलर्जीची समस्या सहज दूर होऊ शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळू शकतात.

मध (Honey-For Seasonal Allergy)

एलर्जीच्या समस्यांवर मात करण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकतो. मधामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिव्हायरल आणि अँटिस्पेक्टिक गुणधर्म आढळून येतात, जे एलर्जीपासून संरक्षण करू शकतात. यासाठी तुम्हाला सकाळी रिकाम्या पोटी मधाचे सेवन करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

हळद (Turmeric-For Seasonal Allergy)

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे एलर्जीची समस्या कमी करण्यासाठी हळद मदत करू शकते. यासाठी तुम्हाला मधासोबत हळदीचे सेवन करावे लागेल. त्याचबरोबर तुम्ही दुधामध्ये हळद मिसळून देखील त्याचे सेवन करू शकतात. हळदीचे सेवन केल्याने तुम्ही मोसमी एलर्जी आणि मोसमी आजार दोन्हीपासून दूर राहू शकतात.

मोसमी एलर्जीपासुन सुटका मिळवण्यासाठी तुम्ही वरील पर्यायांचा अवलंब करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही खाली टिप्स फॉलो करू शकतात.

सनस्क्रीनचा वापर करा (Use sunscreen-Summer Skin Care)

उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्त्वाचे आहे. सनस्क्रीन आपल्या त्वचेची सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते. त्याचबरोबर याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे देखील कमी होऊ शकतात. उन्हाळ्यामध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सनस्क्रीन लावणे उपयुक्त ठरू शकते.

शरीर हायड्रेट ठेवा (Keep the body hydrated-Summer Skin Care)

या ऋतूमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा शरीर हायड्रेट राहते तेव्हा तुमची त्वचाही हायड्रेट राहते. चेहऱ्यावरील चमक कायम ठेवण्यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दररोज 8 ते 10 ग्लास पाण्याचे सेवन केले गेले पाहिजे. माफक प्रमाणात पाण्याचे सेवन केल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.

व्यायाम करा (Do exercise-Summer Skin Care)

उन्हाळ्यात शरीरातील उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्याचबरोबर नियमित व्यायाम केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी होऊ शकतात.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

  • Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
  • Garlic and Onion | कांदा आणि लसणाचा खास हेअरमास्क वापरल्याने केसांना मिळतात ‘हे’ फायदे
  • Weather Update | शेतकऱ्यांनो सतर्क रहा! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट
  • Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
  • Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Job Opportunity | गोवा लोकसेवा आयोग (GPSC) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Next Post

Job Opportunity | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ताज्या बातम्या

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | 'या' बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ बँकेत नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Next Post
Job Opportunity | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Job Opportunity | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

Weather Update | 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता, तर 'या' भागांमध्ये उष्णतेची लाट

Weather Update | 'या' ठिकाणी पावसाची शक्यता, तर 'या' भागांमध्ये येणार उष्णतेची लाट

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” - आदित्य ठाकरे
Editor Choice

Aditya Thackeray | “एकनाथ शिंदे हे खुर्च्यांचे मुख्यमंत्री, जनतेचे नव्हे” – आदित्य ठाकरे

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा 'या' टिप्स
Health

Eyebrow | सुंदर आणि जाड आयब्रोसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Job Opportunity | आयकर विभागामध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | आयकर विभागामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Most Popular

Nilesh Rane | “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Maharashtra

Nilesh Rane | “हा व्यक्ती स्वतः वडिलांच्या पेन्शनवर जगतोय”; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Maharashtra

Nana Patole | “आता तर कुठं सुरवात झालीय, भाजप त्यांचं काय करेल हे आता..”; सेना-भाजपच्या वादावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Sanjay Raut | "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस"; संजय राऊतांची बोचरी टीका
Editor Choice

Sanjay Raut | “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मख्खमंत्री, खरे चालक तर देवेंद्र फडणवीस”; संजय राऊतांची बोचरी टीका

Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In