Wednesday - 7th June 2023 - 2:04 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Deepak Kesarkar | अधिवेशनाच्या आधी मंत्रीमंडळ विस्तार 100 टक्के होणार – दीपक केसरकर

Deepak Kesarkar Commented On Cabinet expansion

by Nilam
26 May 2023
Reading Time: 1 min read
Deepak Kesarkar Commented On Cabinet expansion

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत 20 मे ते 25 मे पर्यंत कधीही होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट भूमिका पाहायला मिळत नाही. तर याच मंत्रिमंडळ विस्ताराबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसचं आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल देखील भाष्य केलं.

Share on FacebookShare on Twitter

Deepak Kesarkar | पुणे : सध्या राजकीय वर्तुळात राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार ( Cabinet expansion) आणि आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ कधी होणार? हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. तर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तराबाबत 20 मे ते 25 मे पर्यंत कधीही होऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं परंतु अजून देखील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत स्पष्ट भूमिका पाहायला मिळत नाही. तर याच मंत्रिमंडळ विस्ताराबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. तसचं आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाबद्दल देखील भाष्य केलं.

Deepak Kesarkar Commented On Cabinet expansion

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “अधिवेशनाच्या आधी 100 टक्के मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. तसचं मंत्रीपद वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadnavis) ठरवतील”. असं दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटलं आहे. केसरकरांच्या या विधनावर मंत्रिमंडळाच्या विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाल्याचं असल्याचं बोललं जातं आहे.

दरम्यान, केसरकर (Deepak Kesarkar) यांनी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर देखील भाष्य केलं. भाजप (BJP) आणि शिवसेना ( Shivsena) याचं आधीपासूनच आगामी निवडणूकीच्या जागावाटप बाबत ठरलेलं आहे. भाजप केंद्रात काम करते यामुळे त्यांना आमच्यापेक्षा अधिकच जागा असणार आहे. शिवसेना राज्यात काम करते यामुळे ज्या खी जागा आमच्या आहेत याबाबत आम्ही तयारी करत आहोत. तसचं इतर पक्ष ज्या पध्दतीने तयारी करत आहेत तशी आम्ही देखील आमच्या हक्काच्या जगासाठी प्रयत्न करत आहोत. असं दीपक केसरकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

  • Sanjay Raut | भाजपने पाळलेल्या कोंबड्यांचा खुराडा म्हणजे शिंदे गट; संजय राऊतांचं शिंदे गटावर टीकास्त्र
  • Mukesh Ambani | रिलायन्स कंपनीच्या नावे आता ‘ही’ चॉकलेट कंपनी, वाचा सविस्तर
  • Gautami Patil | मी पाटीलच आडनाव लावणार; आडनाव वादावर गौतमीची प्रतिक्रिया
  • Nana Patole | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी! नाना पटोले यांच्या विरोधात काँग्रेस नेत्यांची हायकमांडकडे धाव
  • Nitesh Rane | “हीच ती वेळ.. उरलेले दुकान बंद करायची..”; नितेश राणेंचा टोला नेमका कुणाला?
SendShare28Tweet15Share
Previous Post

75 Rupees Coin | नव्या संसदेच्या उद्घाटनानिमित्त लॉन्च होणार 75 रुपयांचं नाणं, जाणून घ्या सविस्तर

Next Post

Loksabha Elections | लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा

ताज्या बातम्या

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
Editor Choice

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Nana Patole Commented On Narendra Modi
Editor Choice

Nana Patole | नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र; म्हणाले …

sakshi murder accused sahil arrested from delhi police
Crime

Delhi Crime | हृदय पिळवटून टाकणारी घटना! साहिलने 16 वर्षीय तरुणीवर चाकूने 40 पेक्षा जास्त वार करत दगडानं ठेचXX

female fan slaps a police officer in stands at narendra modi stadium
Editor Choice

GT vs CSK IPL 2023 Final | स्टेडियममध्ये महिलेनं उचलला पोलिसावर हात; व्हिडिओ होतोय व्हायरल

महत्वाच्या बातम्या

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील 'या' जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
climate

Rain Update | नागरिकांनो सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो 'या' टिप्स
Technology

UPI Payment | सावधान! यूपीआय पेमेंट फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी करा फॉलो ‘या’ टिप्स

Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, "लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको..."
News

Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, “लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको…”

Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत
News

Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

NEWSLINK

Weather Update | अरबी समुद्रात चक्रीवादळ? पाहा हवामान स्थिती

Petrol Price | कुठं महाग तर कुठं स्वस्त! जाणून घ्या आजचे पेट्रोल दर

Rohit Pawar | राजकारणामध्ये पवारांच्या नादी कोणी लागू नका; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा

Raj Thackeray | राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा, म्हणाले…

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

Sanjay Raut | शिंदे-फडणवीस सरकार स्मशानात पोहोचलं आहे – संजय राऊत

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In