Share

काँग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाचणारा नाच्या म्हणजे संजय राऊत : चित्रा वाघ

🕒 1 min read Chitra Wagh vs Sanjay Raut : चित्रा वाघ (Chitra Wagh) भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी वाघ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. चित्र वाघ म्हणाल्या,”महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या नवनीत ताई बद्दल वेडवाकडं बोलायचं. ताईने त्याला तीन टप्पर शब्द वापरला होता. अरे … Read more

Published On: 

Chitra Wagh angry on Sushma Andhare

🕒 1 min read

Chitra Wagh vs Sanjay Raut : चित्रा वाघ (Chitra Wagh) भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी वाघ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

चित्र वाघ म्हणाल्या,”महिलेच्या सन्मानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसऱ्या ठिकाणी आमच्या नवनीत ताई बद्दल वेडवाकडं बोलायचं. ताईने त्याला तीन टप्पर शब्द वापरला होता. अरे तू आहेस कोण? काँग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाच्याचं काम करणारा संजय राऊत तुझी लायकी काय आहे? हे आपण विचारलं पाहिजे. कोण आहे हा संजय राऊत? त्याने मुंबईच्या (Mumbai) पत्राचाळीत आर्थिक घोटाळा केला आहे”, अशी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली.

पुढे बोलतांना चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरे यांनी पळपुटेपणा केल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या ” उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्राने अडीच वर्षांपूर्वीच फोडलाय. पण छोट्या छोट्या आठवणी गोंडसच आहेत. ओवैसी होता आपल्या मातीमध्ये आला आणि औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी गेला होता. तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी पळपुटेपण केला होता. त्यामुळे खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ त्याठिकाणी आली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही