Share

Central Pollution Control Board | जॉब अलर्ट! केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Central Pollution Control Board | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या … Read more

Published On: 

Central Pollution Control Board | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती (Central Pollution Control Board) प्रक्रियेमध्ये एकूण 163 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सायंटिस्ट ‘B’ 62 जागा, असिस्टंट लॉ ऑफिसर 06 जागा, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर 01 जागा, सिनियर सायंटिफिक असिस्टंट 16 जागा, टेक्निकल सुपरवाइजर 01 जागा, असिस्टंट 03 जागा, अकाउंट्स असिस्टंट 02 जागा, ज्युनियर टेक्निशियन 03 जागा, सिनियर लॅब असिस्टंट 15 जागा, उच्च श्रेणी लिपिक (UDC) 16 जागा, डाटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड-II 03 जागा, ज्युनियर लॅब असिस्टंट 15 जागा, निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05 जागा, मल्टी टास्किंग स्टाफ 07 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Central Pollution Control Board) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Central Pollution Control Board) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://onlineapp1.iitd.ac.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1aDkUU8vcZDythg3ClVNJyh3UeD-fxLjb/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://cpcb.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही