ISRO Recruitment | इस्रोमध्ये नवीन पदासाठी बंपर भरती! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Centre) यांच्या अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इस्रोमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 14 मे 2019 … Read more

Published On: 

ISRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इस्रो विक्रम साराभाई स्पेस सेंटर (Vikram Sarabhai Space Centre) यांच्या अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी इस्रोमार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 14 मे 2019 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

इस्रो यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (ISRO Recruitment) विविध पदांच्या एकूण 112 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक – 60 पदे, वैज्ञानिक सहाय्यक- 2 पदे, ग्रंथालय सहाय्यक – 01 पदे, तंत्रज्ञ-B – 43 पदे, ड्राफ्ट्समन-बी – 05 पदे, रेडियोग्राफर-A -01 पदे भरली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 4 मे 2023 पासून ते 18 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://www.vssc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://st.adda247.com/https://www.careerpower.in/blog/wp-content/uploads/2023/04/29162610/ISRO-VSSC-Recruitment-2023-Notification-PDF-1.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.vssc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही