Share

Brihanmumbai Municipal Corporation | बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

🕒 1 min readBrihanmumbai Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरू करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली असून, अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Brihanmumbai Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) सुरू करण्यात आली आहे. ही रिक्त पदे भरण्यासाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आलेली असून, अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation ) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये कनिष्ठ ग्रंथपाल पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Brihanmumbai Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Brihanmumbai Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 28 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या आवक जावक विभागात.

जाहिरात पाहा (View ad)

https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/Junior%20Laibrarian.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous?Navigation%20Target=navurl://16752e124c9b8ed0cd57e504788888b8

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!