Share

AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू

AIASL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

एअर इंडिया एअर सर्विसेस यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहक सेवा कार्यकारी, ज्युनियर ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये दिनांक 24 एप्रिल 2023 ते 26 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. मुलाखतीसाठी उमेदवारांना खालील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

पंडित दीनदयाल उपाध्याय इंटर कोलाज, सिसवान, बाबतपूर, वाराणसी, पिन – २२१००६, उत्तर प्रदेश.

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://www.aiasl.in/

महत्वाच्या बातम्या

AIASL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) यांच्यामार्फत भरती प्रक्रिया आयोजित …

पुढे वाचा

Job Education

Join WhatsApp

Join Now