प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरुवात होण्यापूर्वीच रामलीला मैदान गर्दीने खचाखच भरले आहे.
या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर प्रमुख नेत्यांनी एका खुल्या बसमधून रॅलीच्या ठिकाणी जोरदार एन्ट्री केली.
या महारॅलीच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझं काम सर्वांना खूश ठेवणं नाही’; संघ निवडीवर गौतम गंभीरचं स्पष्ट मत
- बाबर आझमच्या खराब फॉर्मवर शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; टीकाकारांना दिले सडेतोड उत्तर
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भावूक झाला सायमन हार्मर, सांगितला १० विकेट्स घेण्यापर्यंतचा प्रवास
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








