Share

नानांची तब्येत उत्तम होती,पण दुर्दैवी घडले, नानाचा मुलगा मल्हार यांचे वक्तव्य…

अभिनेते नाना पाटेकर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथील डोणजे गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published On: 

Nana Patekar Death Details

पुणे, 9 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. पुणे येथील डोणजे या त्यांच्या गावी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मल्हार याने त्यांच्या चितेला अग्नी दिला.

अंत्यसंस्कारानंतर मल्हार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मृत्यूआधी नाना पाटेकर यांची तब्येत उत्तम होती आणि त्यांना पुन्हा शून्यातून सुरुवात करायची होती, असे मल्हार यांनी यावेळी सांगितले.

नाना पाटेकर यांनी सर्व संस्थांचे काम आणि जबाबदाऱ्या आधीच वाटून दिल्या होत्या. नाम फाऊंडेशन आणि निर्मला गजानन फाऊंडेशन या संस्थांद्वारे ५३ व्हर्टिकलमध्ये काम केले जाते. त्यामुळे नाम फाऊंडेशन आणि इतर संस्थांचे काम यापुढेही निरंतर सुरू राहील, अशी माहिती मल्हार यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही