Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ‘नटसम्राट’बाबतची ती भीती ठरली खरी

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकाबाबत व्यक्त केलेली हृदयविकाराची भीती पुन्हा चर्चेत आली आहे.

Published On: 

Nana Patekar Death Details

प्रतिनिधी, 8 ऑक्टोबर: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आले नाही. त्यांच्या या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांनी महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या कलाकृतीबाबत व्यक्त केलेली जुनी भीती आणि त्यांचे जुने विधान पुन्हा चर्चेत आले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात त्यांनी अप्पासाहेब बेलवलकर यांची अत्यंत गाजलेली भूमिका साकारली होती. मात्र, तत्पूर्वी त्यांनी ‘नटसम्राट’ हे नाटक रंगभूमीवर करण्यास स्पष्ट नकार दिला होता.

नटसम्राट नाटक केले तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येईल, अशी भीती नाना पाटेकर यांना होती. ‘नटसम्राट’ची भूमिका रंगभूमीवर वारंवार साकारताना प्रत्येक प्रयोगात जीव ओतावा लागतो आणि तशी शारीरिक व मानसिक ताकद आपल्यात राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. याबाबत बोलताना ते म्हणाले होते, “नटसम्राट करत असताना मला ज्यावेळी विचारलं, त्यावेळी मी म्हटलं हे नाटक नाही मी करणार, मी सिनेमा करेन. नाटक करत असताना तो तेवढा जीव त्याच्यात प्रत्येक वेळी ओतायचा, तर मला असं वाटतं 10 किंवा15 किंवा 25 प्रयोगांनंतर मी मेलो असतो.”

‘नटसम्राट’ नाटक करणारे डॉक्टर लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले आणि यशवंत दत्त या सर्व दिग्गज कलाकारांचे निधन हृदयविकाराच्या झटक्यानेच झाले, असा दावाही नाना पाटेकर यांनी केला होता. आपल्या या विधानाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले होते, “डॉक्टर लागू किंवा दत्ता भट किंवा आमचे… चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त… सगळ्यांनीच नटसम्राट, ज्यांनी ज्यांनी नाटक केलं ते सगळे हार्ट अटॅकने गेले. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये तितकं ओतल्याशिवाय आनंद तो देताच येणार नाही. आणि आमच्यासमोर मा… मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता डॉक्टर लागू, दत्ता भट. त्यामुळे आम्ही केलेलं आहे ते एवढं असंच आहे. तुम्ही त्यांचं ओरिजिनल तुमच्या दुर्दैवाने पाहायला नाही… काही मंडळींना बघायला मिळालं असेल. काय काम करायचे, बाप रे! म्हणजे तिथना हलताच यायचं नाही.”

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही