भाजपने 58 जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलले, वाचा संपूर्ण यादी

BJP has appointed new district presidents in 58 organizational districts of Maharashtra to boost grassroots strength before elections.

Published On: 

BJP Devendra Fadnavis Reaction On Tanisha Bhise Death Case

मुंबई – भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत, राज्यातील ५८ जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या चार मुख्य विभागांतील जिल्ह्यांमध्ये नव्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली असून, यामागे पक्ष संघटन अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला गती देण्याचा उद्देश आहे.

या नव्या नियुक्त्यांमुळे भाजप स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधू शकेल, तसेच बूथ ते मतदारपर्यंत पक्षाची पायाभूत रचना अधिक सशक्त होईल, असा पक्षाचा विश्वास आहे.

BJP Appoints New District Presidents in 58 Maharashtra Districts

कोकण विभाग

# जिल्हा / शहर जिल्हाध्यक्ष
1 सिंधुदुर्ग प्रभाकर सावंत
2 रत्नागिरी उत्तर सतिष मोरे
3 रत्नागिरी दक्षिण राजेश सावंत
4 रायगड उत्तर अविनाश कोळी
5 रायगड दक्षिण धैर्यशील पाटील
6 ठाणे शहर संदीप लेले
7 ठाणे ग्रामीण जितेंद्र डाकी
8 भिवंडी रविकांत सावंत
9 मिरा भाईंदर दिलीप जैन
10 नवी मुंबई राजेश पाटील
11 कल्याण नंदू परब
12 उल्हासनगर राजेश वधारिया

पश्चिम महाराष्ट्र

# जिल्हा / शहर जिल्हाध्यक्ष
13 पुणे शहर धीरज घाटे
14 पुणे उत्तर (मावळ) प्रदीप कंद
15 पिंपरी चिंचवड शहर शत्रुघ्न काटे
16 सोलापूर शहर रोहिणी तडवळकर
17 सोलापूर पूर्व शशिकांत चव्हाण
18 सोलापूर पश्चिम चेतनसिंग केदार
19 सातारा अतुल भोसले
20 कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) राजवर्धन निंबाळकर
21 कोल्हापूर पश्चिम (करवीर) नाथाजी पाटील
22 सांगली शहर प्रकाश ढंग
23 सांगली ग्रामीण सम्राट महाडिक

उत्तर महाराष्ट्र

# जिल्हा / शहर जिल्हाध्यक्ष
24 नंदुरबार निलेश माळी
25 धुळे शहर गजेंद्र अंपाळकर
26 धुळे ग्रामीण बापू खलाने
27 मालेगाव निलेश कचवे
28 जळगाव शहर दीपक सूर्यवंशी
29 जळगाव पूर्व चंद्रकांत बाविस्कर
30 जळगाव पश्चिम राधेश्याम चौधरी
31 अहिल्यानगर उत्तर नितीन दिनकर
32 अहिल्यानगर दक्षिण दिलीप भालसिंग

मराठवाडा

# जिल्हा / शहर जिल्हाध्यक्ष
33 नांदेड महानगर अमर राजूरकर
34 परभणी महानगर शिवाजी भरोसे
35 हिंगोली गजानन घुगे
36 जालना महानगर भास्करराव दानवे
37 जालना ग्रामीण नारायण कुचे
38 छ. संभाजीनगर उत्तर सुभाष शिरसाठ
39 छ. संभाजीनगर पश्चिम संजय खंबायते
40 धाराशिव दत्ता कुलकर्णी

विदर्भ

# जिल्हा / शहर जिल्हाध्यक्ष
41 बुलढाणा विजयराज शिंदे
42 खामगाव सचिन देशमुख
43 अकोला महानगर जयवंतराव मसणे
44 अकोला ग्रामीण संतोष शिवरकर
45 वाशिम पुरुषोत्तम चितलांगे
46 अमरावती शहर नितीन धांडे
47 अमरावती ग्रामीण (मोरणी) रविराज देशमुख
48 यवतमाळ प्रफुल्ल चव्हाण
49 पुसद डॉ. आरती फुफाटे
50 मेळघाट प्रभुदास भिलावेकर
51 नागपूर महानगर दयाशंकर तिवारी
52 नागपूर ग्रामीण (रामटेक) अनंतराव राऊत
53 नागपूर ग्रामीण (काटोल) मनोहर कुंभारे
54 भंडारा आशु गोंडाने
55 गोंदिया सिता रहांगडाले

मुंबई

# मुंबई विभाग जिल्हाध्यक्ष
56 उत्तर मुंबई दीपक बाळा तावडे
57 उत्तर पूर्व मुंबई दीपक दळवी
58 उत्तर मध्य मुंबई विरेंद्र म्हात्रे

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही