Share

पाकिस्तानी फवाद खानवर अभिनेत्रीचा संताप; म्हणाल्या, ‘भारतीय चित्रपटात तू काम केलं, याची लाज वाटते!

Rupali Ganguly lashes out at Fawad Khan over his anti-India remarks on Operation Sindoor, says it’s shameful he worked in Bollywood.

Published On: 

Rupali Ganguly Slams Fawad Khan for Anti-India Remarks: “Shame You Worked in Bollywood”

मुंबई | भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर तडाखेबंद कारवाई केली आहे. देशभरातून या कारवाईचे स्वागत होत असताना, काही पाकिस्तानी कलाकारांनी मात्र भारताच्या भूमिकेवर टीका केली आहे.

बॉलिवूडमध्ये काम केलेल्या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने भारताच्या हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फवाद खानने ‘लज्जास्पद हल्ला’ असे म्हणत दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने पीडित कुटुंबीयांबद्दल सहवेदना व्यक्त करत, भारताच्या कारवाईला ‘भडकाऊ’ ठरवलं होतं.

Rupali Ganguly Slams Fawad Khan for Anti-India Remarks: “Shame You Worked in Bollywood”

अभिनेत्री रुपाली गांगुलीने फवादला फटकारताना म्हटले की, “भारतीय चित्रपटांमध्ये तू काम केलं आहे, हीच गोष्ट आमच्यासाठी लज्जास्पद आहे.” तिच्या या प्रतिक्रियेला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

फक्त पाकिस्तानी फवादच नाही, तर माहिरा खान, हानिया आमिर आणि सजल अली यांच्यासारख्या पाकिस्तानी कलाकारांनीही भारताविरोधात मतप्रदर्शन केलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install