अंबाजोगाई । ’चले जाव,चले जाव’ मराठा विरोधक चले जाव; मुंडें विरोधात घोषणाबाजी

Pritam Munde | विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात गेल्या असता त्यानां मराठा समाजातील कार्यकर्त्यानी विरोध दर्शवत ’चले जाव,चले जाव’ मराठा विरोधक चले जाव, अशी घोषणाबाजी करत मुंडे यांना विरोध केला. संसदेत मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करायचा आणि मतदारसंघात मराठ्यांच्या मतांसाठी दारोदार फिरायचं असा आरोप प्रीतम मुंडे यांच्यावर होत आहे. Pritam Munde … Read more

Published On: 

Pritam Munde | विद्यमान खासदार प्रीतम मुंडे या अंबाजोगाई तालुक्यातील राडी गावात गेल्या असता त्यानां मराठा समाजातील कार्यकर्त्यानी विरोध दर्शवत ’चले जाव,चले जाव’ मराठा विरोधक चले जाव, अशी घोषणाबाजी करत मुंडे यांना विरोध केला.

संसदेत मराठा आरक्षणाला जाहीर विरोध करायचा आणि मतदारसंघात मराठ्यांच्या मतांसाठी दारोदार फिरायचं असा आरोप प्रीतम मुंडे यांच्यावर होत आहे.

Pritam Munde VS maratha reservation protester

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही