Share

महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारी? घोषणा होण्याची शक्यता…

🕒 1 min read छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच भुमरेंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची … Read more

Published On: 

🕒 1 min read

 छत्रपती संभाजीनगर । Sandipan Bhumare | महायुतीकडून लोकसभेसाठी पालकमंत्री संदीपान भुमरेंची उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. सूत्राच्या माहितीनुसार आजच भुमरेंचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मध्ये ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे अशी लढत होणार. ताज्या माहितीनुसार पालकमंत्री संदीपान भुमरे मुंबईला रवाना झाले असून, महायुती उमेदवारीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील प्रमुख नेते करणार आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!