Share

Rajasthan Royals च्या पहिल्या ४ लढती कोणाविरुद्ध, कुठे आणि केव्हा, जाणून घ्या सर्वकाही

IPL 2024 चा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे, त्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली Rajasthan Royals चा पहिला सामना २४ मार्चला लखनऊ सुपर जायन्ट्ससोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात आयपीएल ट्राॅफी मिळवली होती. आयपीएल २२ मार्च ते २९ मे २०२४ दरम्यान होणार होती परंतु लोकसभा निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या … Read more

Published On: 

IPL 2024 चा थरार येत्या २२ मार्चपासून रंगणार आहे, त्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली Rajasthan Royals चा पहिला सामना २४ मार्चला लखनऊ सुपर जायन्ट्ससोबत होणार आहे. राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात आयपीएल ट्राॅफी मिळवली होती.

आयपीएल २२ मार्च ते २९ मे २०२४ दरम्यान होणार होती परंतु लोकसभा निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सुरुवातीच्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, इतर सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.

Rajasthan Royals IPL 2024 Schedule

T20 २१ पैकी ४
रवि, २४/३
सुपर जायंट्स

सवाई मानसिंह मैदान जयपूर, ३:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ९
गुरु, २८/३
रॉयल्स

कॅपिटल्स

सवाई मानसिंह मैदान जयपूर, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १४
सोम, १/४
इंडियन्स

रॉयल्स

वानखेडे स्टेडियम मुंबई, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १९
६/४
रॉयल्स

रॉयल चॅलेंजर्स

सवाई मानसिंह मैदान जयपूर, ७:३० PM वाजता सुरू होईल

Rajasthan Royals T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर राजस्थान रॉयल्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Rajasthan Royals T20I Match Where To Watch On TV?

राजस्थान रॉयल्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Rajasthan Royals Playing 11

जॉस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), यशस्वी जायसवाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल, रोव्हमॅन पॉवेल, आवेश खान.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही