Share

Uddhav Thackeray । नारायण राणेंला लाथ मारून शिवसेनेतुन काढला – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray VS narayan rane । बाळासाहेबांनी लाथ मारली याला ( नारायण राणे ) , गेट आऊट म्हणाले, हा शिवसेना सोडून गेला नाही तर त्याला लाथ मारून काढला

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray VS  Narayan Rane । उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर गेले (Konkan ) आहेत. दौऱ्यावर ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह नारायण राणे (Narayan Rane), दीपक केसरकर यांच्यावर तोफ डागली आहे.

नारायण राणेंचा ( Narayan Rane ) समाचार घेतांना उद्धव ठाकरे म्हणाले,”मी आज कोंबडी वडे खाल्ले. त्याच्याबद्दल काय बोलू. लोकसभामध्ये जर गटारगंगा समोर असेल तर त्याला काय करणार. पंतप्रधान म्हणाले होते मे दोन डजण गालिया खाता हू.

जर पंतप्रधानांना लोक शिव्या देतात असं तुम्ही म्हणता, तुमचे हे बिन भोकाचे टिनपाट काय आम्हाला रसगुल्ले रोज देतात का? ते सुद्धा मला शिव्या घालतात तुमचे भोक पडलेले तीनपट, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी नारायण राणेंवर केला.

Uddhav Thackeray VS Narayan Rane kokan

आता जर हे तीनपट माझ्याबद्दल बोलले तर तुम्ही त्याच भाषेत त्यांच्या पक्षातील वरपासून खालपर्यंत असलेल्या नेत्याला त्याच भाषेत बोला, असा आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला.

पुढे बोलतांना ठाकरे म्हणाले,” बाळासाहेबांनी लाथ मारली याला ( Narayan Rane ) , गेट आऊट म्हणाले, हा शिवसेना सोडून गेला नाही तर त्याला लाथ मारून काढला, असा हल्लाबोल ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) राणेंवर केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही