Share

Chhagan Bhujbal यांना कमरेत लाथ घालून मंत्रीमंडळातुन काढा – संजय गायकवाड

Sanjay Gaikwad vsChhagan Bhujbal audio clip viral | Sanjay Gaikwad VS Chagan Bhujbal audio clip viral | Sanjay Gaikwad vs Chagan Bhujbal Uncut Audio Clip | Sanjay Gaikwad Vs Chhagan Bhujbal Audio Clip Viral

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Gaikwad vs Chhagan Bhujbal  | मराठ्यांना OBC प्रवर्गातून आरक्षण देण्याविरोधात अनेक मराठा तसेच OBC नेते एकवटले आहेत. मराठा आरक्षणाबाबत सातत्याने विरोधात बोलणार्या छगन भुजबळांना संजय गायकवाड यांनी शिविगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Sanjay Gaikwad Vs Chhagan Bhujbal audio clip viral

टीप – या ऑडिओ क्लिपची ‘महाराष्ट्र देशा’ पुष्टी करत नाही.

मराठा आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मला भुजबळांना सांगायचे की, ज्या ५७ लाख मराठा नोंदी ओबीसीत असल्याच्या सापडलेल्या आहेत. त्यामुळे कुणाचा बापही आता मराठ्यांच्या मुलांना आरक्षणापासुन रोखु शकत नाही. तो त्यांचा हक्क आहे.

गेल्या ७० वर्षापासुन मराठे वंचित राहीलेले आहेत. म्हणुन भुजबळ सरकारमध्ये राहुन माझ्या मुख्यमंत्र्यांना विरोध करुन जर मराठा समाजाबद्दल (  Maratha Reservation ) विरोधात भुमिका घेत असतील तर त्यांना लाथ घालुन बाहेर काढायला हवे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!