Share

T20 World Cup schedule 2024 | वर्ल्ड कप संपूर्ण वेळापत्रक; भारत विरुद्ध पाकिस्तान ‘या’ दिवशी भिडणार

T20 WORLD Cup 2024 | T20 World Cup schedule 2024 | Team India T20 World Cup schedule 2024 | T20 World Cup schedule 2024: Full list of matches, India vs Pakistan on June 9, dates, venues, timings | 2024 ICC Men’s T20 World Cup | India’s full schedule at T20 World Cup 2024 | ICC T20 World Cup 2024: Schedule, venues, groups | T20 World Cup 2024: Full Schedule, Matches, Venue । T20 world cup schedule 2024 marathi venue । T20 world cup schedule 2024 marathi time table । T20 world cup schedule 2024 marathi time । T20 world cup schedule 2024 marathi date । ताज्या क्रिकेटच्या बातम्या

Published On: 

🕒 1 min read

T20 World Cup schedule 2024 | ICC T20 विश्वचषक 2024 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले, पहिला सामना 1 जून रोजी आणि अंतिम सामना 29 जून रोजी बार्बाडोस येथे होईल.

स्पर्धेतील पहिला सामना हा 1 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनेडा यांच्यात पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण सहभागी 20 संघांना 4-4 प्रमाणे 5 गटात विभागण्यात आलं आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 World Cup स्पर्धेतील सर्व सामने पार पडणार आहेत.

आयसीसीने टीम इंडियाला A ग्रुपमध्ये ठेवलं आहे. टीम इंडियासह आयर्लंड, पाकिस्तान, यूएसए आणि कॅनेडा हे संघ A ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया आयसीसीच्या T20I वर्ल्ड कपमध्ये साखळी फेरीत एकूण 4 सामने खेळणार आहे.

भारताचा T20 World Cup मधील पहिला सामना आयर्लंड विरुद्ध होणार आहे. हा सामना 5 जून रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर  9 जून रोजी भारत  विरुद्ध पाकिस्तान (Team India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे. भारताचे चारही सामने यूएसएतच ( अमेरिका ) होणार आहेत.

ग्रुपमधून अव्वल 2 संघ हे सुपर 8 साठी पात्र ठरतील. त्यानंतर सेमी फायनल आणि मग फायनलसाठी टीम निश्चित होतील.

Team India vs Pakistan T20 World Cup 2024

9 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) यांच्यात सामना होणार आहे.

Team India T20 World Cup schedule 2024

भारत विरुद्ध आयर्लंड – ५ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – ९ जून
भारत विरुद्ध अमेरिका – १२ जून
भारत विरुद्ध कॅनडा – १५ जून

वर्ल्ड कपमध्ये 1 ते 18 जून दरम्यान साखळी फेरीतील सामने पार पडतील. त्यानंतर 19 जून ते 24 जून दरम्यान सुपर 8 फेरी पार पडेल. 2 सेमी फायनल सामने अनुक्रमे 26 आणि 27 जून रोजी पार पडतील. तर 29 जून रोजी विश्व विजेता ठरेल.

T20 World Cup 2024 Group

Group A

Group B

Group C

Group D

भारत 

इंग्लंड

न्यूझीलंड

दक्षिण आफ्रिका

पाकिस्तान

ऑस्ट्रेलिया

वेस्ट इंडिज

श्रीलंका

आयर्लंड

नामिबिया

अफगाणिस्तान

बांगलादेश

कॅनडा

स्कॉटलँड

यूगांडा

नेदरलँड्स

यूएसए

ओमान

पापुआ न्यू गुनिया

नेपाळ

T20 World Cup schedule 2024

तारीखसामना ठिकाण
१ जूनयूएसए वि कॅनडाडल्लास
2 जूनवेस्ट इंडिज विरुद्ध पापुआ न्यू गिनीगयाना
2 जूननामिबिया विरुद्ध ओमानबार्बाडोस
3 जूनश्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिकान्यू यॉर्क
4 जूनअफगाणिस्तान विरुद्ध युगांडागयाना
4 जूनइंग्लंड विरुद्ध स्कॉटलंडबार्बाडोस
५ जूनभारत विरुद्ध आयर्लंडन्यू यॉर्क
५ जूनपापुआ न्यू गिनी विरुद्ध युगांडागयाना
५ जूनऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमानबार्बाडोस
6 जूनअमेरिका विरुद्ध पाकिस्तानडल्लास
6 जूननामिबिया विरुद्ध स्कॉटलंडबार्बाडोस
7 जूनकॅनडा वि आयर्लंडन्यू यॉर्क
7 जूनन्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तानगयाना
7 जूनश्रीलंका विरुद्ध बांगलादेशडल्लास
8 जूननेदरलँड वि दक्षिण आफ्रिकान्यू यॉर्क
8 जूनऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडबार्बाडोस
8 जूनवेस्ट इंडिज विरुद्ध युगांडागयाना
9 जूनभारत विरुद्ध पाकिस्तान ( ind vs pak )न्यू यॉर्क
9 जूनओमान विरुद्ध स्कॉटलंडअँटिग्वा आणि बारबुडा
10 जूनदक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेशन्यू यॉर्क
11 जूनपाकिस्तान विरुद्ध कॅनडान्यू यॉर्क
11 जूनश्रीलंका विरुद्ध नेपाळलॉडरहिल
11 जूनऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबियाअँटिग्वा आणि बारबुडा
12 जूनयूएसए विरुद्ध भारतन्यू यॉर्क
12 जूनवेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंडत्रिनिदाद आणि टोबॅगो
१३ जूनइंग्लंड विरुद्ध ओमानअँटिग्वा आणि बारबुडा
१३ जूनबांगलादेश विरुद्ध नेदरलँडसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
१३ जूनअफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनीत्रिनिदाद आणि टोबॅगो
१४ जूनयूएसए वि आयर्लंडलॉडरहिल
१४ जूनदक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
१४ जूनन्यूझीलंड विरुद्ध युगांडात्रिनिदाद आणि टोबॅगो
१५ जूनभारत विरुद्ध कॅनडालॉडरहिल
१५ जूननामिबिया विरुद्ध इंग्लंडअँटिग्वा आणि बारबुडा
१५ जूनऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंडसेंट लुसिया
१६ जूनपाकिस्तान विरुद्ध आयर्लंडलॉडरहिल
१६ जूनबांगलादेश विरुद्ध नेपाळसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
१६ जूनश्रीलंका विरुद्ध नेदरलँडसेंट लुसिया
१७ जूनन्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनीत्रिनिदाद आणि टोबॅगो
१७ जूनवेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तानसेंट लुसिया

T20 World Cup 2024 Super 8 Schedule

तारीखसामना ठिकाण
जून १९A2 वि D1अँटिग्वा आणि बारबुडा
जून १९BI वि C2सेंट लुसिया
20 जूनC1 वि A1बार्बाडोस
20 जूनB2 वि D2अँटिग्वा आणि बारबुडा
21 जूनB1 विरुद्ध D1सेंट लुसिया
21 जूनA2 वि C2बार्बाडोस
22 जूनA1 वि D2अँटिग्वा आणि बारबुडा
22 जूनC1 वि B2सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स
23 जूनA2 वि B1बार्बाडोस
23 जूनC2 वि D1अँटिग्वा आणि बारबुडा
24 जूनB2 वि A1सेंट लुसिया
24 जूनC1 वि D2सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स

T20 World Cup 2024 Knockouts

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!