Share

IND vs AFG Playing 11 | अफगाणिस्तान विरूद्ध अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग 11; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर

IND vs AFG Playing 11 Prediction । IND Vs AFG Dream11 Team Prediction, Match Preview । IND vs AFG First T 2o Match In Mohali Team India Playing 11 Prediction Latest Marathi Sports News

Published On: 

🕒 1 min read

IND vs AFG Playing 11 | मोहाली | अफगाणिस्तान विरुद्ध T20I तीन सामन्यांच्या मालिकेला आज सुरवात होणार आहे. आज पहिला सामना मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये होणार आहे.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20i सामना संद्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

T20I मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Rohit Sharma And Virat Kohli ) यांनी कमबॅक केले होते.  परंतु पहिल्या टी 20 सामन्यात विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे खेळणार नाही. मात्र तो उर्वरित मालिकेसाठी खेळणार असल्याचे टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांनी सांगितले.

विराट कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याने यशस्वी जयस्वाल आण शुबमन गिल यांना संधी मिळणार आहे. विराट कोहली आजच्या सामन्यात नसल्याने जयस्वाल आणि रोहित ओपनिंग करतील.

IND vs AFG T20I Match Team India Playing 11

भारतीय संघ | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल,  तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

अफगाणिस्तान संघ | इब्राहिम झद्रान (कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्लाह झझाई, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, करीम जनत, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

हे वाचा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!