Share

Govt Job Opportunity | पूर्व मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात पूर्व मध्य रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकार विविध भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते.

अशात पूर्व मध्य रेल्वेमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक तरुण ऑनलाईन पद्धतीने (Govt Job Opportunity) अर्ज करू शकतात.

पूर्व मध्य रेल्वेमध्ये सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदाच्या एकूण 1832 रिक्त जागा भरण्यात (Govt Job Opportunity) येणार आहे.

या पदासाठी अर्ज करताना जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना शंभर रुपये फी भरावी लागणार आहे. तर SC/ST/PWD/महिलांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

या भरती प्रक्रियेमध्ये (Govt Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 डिसेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्याचबरोबर या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1SDD4rKQQdmOV_bxeta_GJseKEw9Eaj9g/view

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://ecr.indianrailways.gov.in/

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://actappt.rrcecr.in/index.php

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही