Bank Job | पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकेत भरती प्रक्रिया सुरू

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी बँकेकडून जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य … Read more

Published On: 

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेची नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी बँकेकडून जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 153 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 45, प्रशिक्षणार्थी लिपिक 107, लघुलेखक (मराठी) 01 पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/mscblsep23/

या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

दरम्यान, या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 ते 32 वर्ष असावे. दिनांक 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत पात्र आणि इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.mscbank.com/Documents/Careers/RECRUITMENT%2010.10.2023.pdf

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mscbank.com/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही