Share

Govt Job Opportunity | केंद्रीय गुप्तचर विभागामार्फत सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

Published On: 

🕒 1 min read

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

A total of 677 vacancies will be filled

इंटेलिजन्स ब्युरो यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 677 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये सुरक्षा सहाय्यक/मोटार वाहतूक 362 पदे, मल्टी टास्किंग कर्मचारी 315 पदे भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून ते दिनांक 13 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/3M00tQy

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.mha.gov.in/en

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही