Ajit Pawar | अजित पवार गटाचा कोण होणार प्रतोद? ‘या’ नेत्यांनं दिली माहिती

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली … Read more

Published On: 

Ajit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 40 आमदारांसह भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यानंतर अजित पवार गटाचा प्रतोद कोण असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Anil Patil will be the representative of Ajit Pawar’s group

दरम्यान, अजित पवारांच्या (Ajit Pawar) प्रतोदाचं नाव ठरलं असल्याची माहिती मिळाली आहे. अजित पवार यांच्या गटाचा प्रतोद अनिल पाटील (Anil Patil) हे असणार आहे. स्वतः अनिल पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी 9 आमदारांच्या (Ajit Pawar) अपात्रतेविरुद्ध याचिका दाखल केली आहे. जयंत पाटील यांनी सादर केलेल्या याचिकेतील मुद्द्यांचा अभ्यास करून मी योग्य तो निर्णय देईल, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) म्हणाले आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही