Gautam Gambhir IPL 2023 | व्हायरल फोटोवर युजर्स म्हणतात गौतम गंभीरची होऊ शकते हकालपट्टी

Gautam Gambhir IPL 2023 | सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी CSK उत्तम कामगिरी करत थेट फायनल मध्ये धडक मारली. तर काल (24 मे) एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MI)या दोन संघात झाला. तर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स (LSG)81 धावांनी पराभव केला आहे. यामुळे हा संघ आता … Read more

Published On: 

Gautam Gambhir IPL 2023 | सध्या IPL 2023 चा शेवटचा टप्पा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी CSK उत्तम कामगिरी करत थेट फायनल मध्ये धडक मारली. तर काल (24 मे) एलिमिनेटर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स (MI)या दोन संघात झाला. तर मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स (LSG)81 धावांनी पराभव केला आहे. यामुळे हा संघ आता IPL मधून बाहेर पडला आहे. तर दुसऱ्या बाजूला लखनौचा मार्गदर्शक गौतम गंभीरचा ( Gautam Gambhir) मॅच हरल्यानंतरच फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोवरून त्याची संघातून कधीही हकालपट्टी होऊ शकते असं यूजर्स म्हणत आहेत.

गौतम गंभीर “या” फोटोवरून होतोय चांगलाचं ट्रोल

कालच्या ( 24 मे) मॅचदरम्यान मुंबई इंडियन्स ( MI) लखनौला ( LSG) 183 धावांचे लक्ष्य दिले होते परंतु, लखनौ सुपर जायंट्सला तो आकडा गाठता आला नाही. IPL च्या या सिजन मध्ये लखनौ (LSG) संघ वादाच्या भोवऱ्यात राहील आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्याशी देखील संघाचा गोलंदाज नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात सामन्यादरम्यान वाद झाले त्यानंतर सोशल मीडिया लखनौ संघ चांगलाच ट्रोल झाला होता. तर कालचा सामना देखील काही छोट्या चुकांमुळे हातून गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर जो फोटो गौतम गंभीरचा (Gautam Gambhir)
व्हायरल होतो त्यावरून तो चांगलाच ट्रोल होत आहे.

https://www.instagram.com/p/CsovKJLvEKT/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

Gautam Gambhir Viral Photo

दरम्यान, व्हायरल फोटोमध्ये गौतम गंभीर (Gautam Gambhir) नाराज दिसत आहे. तर त्याच्या समोर लखनौच्या (LSG) टीमचे मालक संजीव गोएंका देखील उभे असून ते राग काहीतरी गंभीरला (Gautam Gambhir) बोलत असलायचं पाहायला मिळतं आहे. गोएंकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट राग दिसत आहे. यामुळे गौतम गंभीर आणि संजीव गोएंका चांगलाच व्हायरल होत असून गंभीरला (Gautam Gambhir) चांगलंच ट्रोल केलं जात आहे. यामुळे या फोटोवर युजर्स कंमेंट करत म्हणत आहेत की, त्याची कधीही संघातून हकालपट्टी होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही