Share

IBPS Recruitment | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min readIBPS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने … Read more

Published On: 

🕒 1 min read

IBPS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार आहे.

आयबीपीएस यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (IBPS Recruitment) प्रभारी सुरक्षा अधिकारी पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागेसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (IBPS Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (IBPS Recruitment) दिनांक 8 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.ibps.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1WSQuUszjIrZ-X2bLu3YuTB4yJg_xI4oh/view

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

विभाग प्रमुख (प्रशासन) बँकिंग कर्मचारी निवड संस्था, IBPS हाऊस, प्लॉट नं.166, 90 फूट डीपी रोड, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या बाहेर, कांदिवली (पूर्व), मुंबई 400 101

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!