Share

IDEMI Recruitment | इन्स्टिट्यूट फोर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट यांच्यामार्फत नोकरीची संधी! पाहा जाहिरात

🕒 1 min read IDEMI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध करून देण्याकरिता अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरींग इन्स्ट्रुमेंट (इडेमी IDEMI), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

IDEMI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध करून देण्याकरिता अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरींग इन्स्ट्रुमेंट (इडेमी IDEMI), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.

इडेमी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (IDEMI Recruitment) विविध पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रोग्रामिंग आणि सिस्टम अडमिनिस्ट्रेशन असिस्टंट – १० पदे, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – ०३ पदे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – ०३ पदे, फिटर – ०३ पदे, मशीनिस्ट – ०३ पदे, मशीनिस्ट (ग्राइंडर) – ०१ पद, टूल अँड डाय मेकिंग – ०२ पदे, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स – ०१ पद, IT आणि ESM – ०१ पद, इलेक्ट्रिशियन – ०१ पद, टर्नर – ०१ पद भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (IDEMI Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (IDEMI Recruitment) इच्छुक उमेदवार दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज करा (Apply)

https://www.apprenticeshipindia.gov.in/

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

admin@idemi.org

जाहिरात पाहा (View Ad)

https://idemi.org/assets/recruitements/EngagementOfTrade-AD.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://idemi.org/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही