Share

Vani Bank | वणी मर्चंट बँक यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Vani Bank | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दि वणी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे … Read more

Published On: 

Vani Bank | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दि वणी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाईन आणि ऑनलाईन ईमेल द्वारे पद्धतीने अर्ज करू शकतात.

दि वणी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक (Vani Bank) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये जनरल मॅनेजर पदाची 1 आणि अधिकारी पदाची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Vani Bank) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Vani Bank) इच्छुक उमेदवारांना दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर आणि ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता (Email address to send application)

[email protected] / [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

दि वणी मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक, पॅरिस, शिवाजी रोड, वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक.

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/184JjSKcIWLiKquda2JxMZYQ08un0QQkh/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही