Share

Job Opportunity | सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड (SILVASA SMART CITY LIMITED) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड (SILVASA SMART CITY LIMITED) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.

सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अभियंता आणि कार्यालयीन सहाय्यक पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना 3 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी पुढील पत्त्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

जिल्हाधिकारी कार्यालय, सिल्वासा.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1APA5UGy63IdOjbvFheYTA18i0nld2pI7/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://dnh.nic.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही