Share

Job Opportunity | टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (TISS), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये रिसर्च असोसिएट, फिल्ड कोऑर्डिनटोर आणि रिसर्च असिस्टंट पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइटला भेट देऊ शकतात,

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1JnblFgiaY3mhDVKnD_n6RrtRn0u7NxVJ/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.tiss.edu/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही