Share

Job Vacancies | BSF मध्ये नोकरीची संधी! आजपासूनच करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनास्थ असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बीएसएफच्या या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. … Read more

Published On: 

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय सुरक्षा दलामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनास्थ असलेल्या सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. बीएसएफच्या या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विविध पदांच्या 127 रिक्त जागा (127 vacancies of various posts)

सीमा सुरक्षा दल यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) एकूण 127 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या 127 जागांमध्ये SI (मास्टर), SI (इंजिन ड्रायव्हर), SI (कार्यशाळा), HC (मास्टर), HC (इंजिन चालक), HC (कार्यशाळा) आणि कॉन्स्टेबल (कर्मचारी) पदांचा समावेश आहे.

केंद्र शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, अंतिम तारीख, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply)

युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी बीएसएफ यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवार जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. याबाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://bsf.gov.in/

मूळ जाहिरात

https://drive.google.com/file/d/1Vw-jwbgEhna44A3SSII-S0BLJf0JIpOK/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही