Share

Walmik Karad चा आणखी एक कारनामा उघड! बार्शीत दुसऱ्या पत्नीच्या नावावर तब्बल 36 एकर जमीन

Every day revelations about Walmik Karad wealth are coming to light. So where else is Walmik Karad wealth now? And will it be acted upon? This question is being asked by the masses.

by MHD

Published On: 

Walmik Karad Wife Jyoti Jadhav Property in Barshi

🕒 1 min read

Walmik Karad । संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड याच चांगलंच नाव गाजत आहे. कराडची महाराष्ट्रात ठिकठिकाणी संपत्ती पाहायला मिळत आहे. आधी पुणे मग सोलापूर आणि आता बार्शीमध्ये कराडची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. (Walmik Karad property)

बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव (Jyoti Mangal Jadhav) यांच्या नावावर तब्बल 36 एकर जमीन असल्याचे उघड झाले आहे. या जमिनीवर जांभूळ लिंब, मोसंबी यांसारख्या फळबागांची लागवड करण्यात आली आहे. अंकुश दशरथ बरडे हे पूर्वी जमिनीचे मालक असल्याचेही समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोट्यवधी रुपयांची संपत्ती विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर सोलापूरमध्येही संपत्ती असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Walmik Karad property in Barshi

दरम्यान, दररोज वाल्मिक कराड याच्या संपत्तीबाबत खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे आता वाल्मिक कराडची संपत्ती आणखी कुठे कुठे आहे? आणि त्यावर कारवाई केली जाणार का? असा सवाल जनसामान्यांमधून केला जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!