Share

Vinesh Phogat disqualified : भारताला मोठा धक्का, विनेश फोगाट फायनलसाठी अपात्र

Paris Olympics 2024 | indian Wrestler Vinesh Phogat disqualified from the Womens Wrestling 50kg final because of overweight

Published On: 

vinesh phogat disqualified Paris Olympics 2024

🕒 1 min read

Vinesh Phogat disqualified : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटला फायनलसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलय. विनेशच वजन 50 किलो 100 ग्रॅम पेक्षा जास्त असल्याने तिला अपात्र  करण्यात आले आहे.

विनेशने काल 50 किलो वजनी गटातून जगातील अव्वल तीन कुस्तीपटूना हरवून फायलनमध्ये पोहोचली होती. परंतु ऑलिम्पिक नियमानुसार वजनाची जी मर्यादा आहे, त्यापेक्षा विनेशच वजन 50 किलो 100 ग्रॅम पेक्षा जास्त वाढल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. ऑलिम्पिक नियमानुसार रेसलरला वजनी गटात फक्त 100 ग्रॅम जास्त वजनाची परवानगी दिली जाते. पण विनेशच वजन यापेक्षा जास्त होतं.

Vinesh Phogat disqualified from Paris Olympics 2024 Womens Wrestling 

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने विनेश फोगाटला अयोग्य ठरवण्यात आल्याची माहिती दिली आहे. विनेश फोगाट ओव्हरवेट असल्याने अपात्र ठरवण्यात आलय, असे सांगण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!