Urfi Javed | उर्फीची धक्कादायक फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिशवीचा घातला ड्रेस

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. दोघीही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. अशा परिस्थितीत उर्फीने सोशल मीडियावर पुन्हा एक विचित्र व्हिडिओ शेअर केला आहे. उर्फीने यावेळी चक्क कचऱ्याच्या पिशवीपासून ड्रेस तयार करून परिधान केला आहे.

उर्फीच्या कपड्यावरून वाद सुरू असताना तिने सोशल मीडियावर एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने चक्क कचऱ्याच्या बॅगचा ड्रेस तयार करून तो परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाच्या कचऱ्याच्या बॅगपासून दोन ड्रेस तयार केलेले आहेत. तिचा हा नवीन अवतार पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा झटका बसला आहे. कारण उर्फी आता फॅशन म्हणून कधी काय करेल, याचा अंदाज बांधणे कठीण नाही तर अशक्य झाले आहे. उर्फीच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed) च्या व्हिडिओवरील कमेंट वाचा

… Finally, A better solution of Land Pollution 😮‍💨
Are kachra uthane wala aapko dhundh rahe hain bekar ke gandgi Lagai Ho Tum
Lgta h ab market me poly bag ka bhi shortage hone lagega, urfi mam aapki trend looks har baar fans ko shock kr deti h😅😅😅
Didi hamare yha ek ladki hai ushke liye ek panni wali dress bhejo❤️😂😂 150 rupya dega apan🤣🤣
Ab Shi Cheez Peheni Kachra Garbage In The Garbage Bag 😂
😂😂😂😂😂 are didi to kachra kisme kapdo me daal de😂😂😂
नगर पालिका वाले ढूंढ रहे है आपको 😂😂😂
Kachara kachre ke bag me gaya….finally 👏👏👏👏👏👏👏👏👏👏
Dustbin bag ko to chod do….😂😂😂
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर उर्फी त्यांना सतत डिवचत होती. उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”
महत्वाच्या बातम्या