Urfi Javed | उर्फीने पुन्हा सादर केला तिच्या विचित्र फॅशनचा नमुना, पाहा VIDEO

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. कुणी कितीही बोललं, कितीही विरोध केला किंवा कितीही टीका केली तरी ती तिचे विचित्र फॅशन एक्सपेरिमेंट सुरूच ठेवते. उर्फीने नुकताच सोशल मीडियावर तिच्या विचित्र फॅशनचा नमुना सादर केला आहे. तिचा हा व्हिडिओ बघून वापरकर्ते पुन्हा एकदा थक्क झाले आहे. उर्फीच्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला असताना, उर्फीने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती नवीन ड्रेसमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने समोरून व्यवस्थित कपडे परिधान केले आहे. मात्र, तिचा मागचा फोटो पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. कारण उर्फीने समोरून पूर्णपणे शरीर झाकले आहे आणि पाठीमागून तिने बिकिनी परिधान केली आहे. तिचा हा फॅशन सेन्स बघून वापरकर्ते हैराण झाले आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

उर्फी जावेद (Urfi Javed) च्या पोस्टवरील कमेंट्स

First impression asa tha ki mujhe lga yeah sudhergi…. but after 3 seconds of reel esne bta hi Diya Mai urfi hu or mai kabhi ni shudher skti 🙂
😂😂 wahi sochu aj itne kapde kese
Chalo bhaee ab peeche ka scene on😂
Haha mujhy lga aj pory kpre kese pehn lie 😂😂
First impressionnnnnnn……. Kher chhodo
Pehle laga aagyi kapdo me…phir mirror dikha 🥲🥲🥲
Expected 😂
Smjh nh aa rha tarif kru ya burai 😅
Tailor wale piche ka dalna bhool gya

उर्फीच्या या फॅशनमुळे मोठा वादविवाद निर्माण झाला होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवरून पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली? उर्फीने या सगळ्या वादविवादाकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी पुन्हा एकदा अतरंगी कपड्यांमध्ये दिसतं आहे.

Urfi Javed Viral Video

महत्वाच्या बातम्या