Sports
लियाम लिव्हिंगस्टोनच्या CSK मधील प्रवेशानंतर एबी डिव्हिलियर्सचा मोलाचा सल्ला; म्हणाला ‘त्याने सावध…’
लियाम लिव्हिंगस्टोनने चेन्नई सुपर किंग्समध्ये प्रवेश केल्यानंतर माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सने त्याला संघात आपले स्थान पक्के करण्याबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेपूर्वी रवी शास्त्रींकडून अंशुल कंबोजचे कौतुक; ‘वर्कहॉर्स’ नावाने मारली हाक
भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेपूर्वी माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज याचे कौतुक करत त्याला न्यूझीलंडमधील परिस्थितीसाठी 'वर्कहॉर्स' म्हटले आहे.
सौरव गांगुलींवर आधारित चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार; निर्मात्यांना डिस्क्लेमर जोडण्याचे आदेश
दिल्ली उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपटात डिस्क्लेमर जोडण्याचे आणि दोन कोटी रुपयांची बँक हमी जमा करण्याचे अंतरिम आदेश दिले आहेत.
चेंडूशी छेडछाड करण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ जास्त तरबेज होता; उस्मान ख्वाजाचा गंभीर आरोप
उस्मान ख्वाजाने आपल्या 'सब्र' या आत्मचरित्रात २०१८ च्या सँडपेपरगेट प्रकरणाचा संदर्भ देत दक्षिण आफ्रिकेवर चेंडूशी छेडछाड केल्याचे गंभीर आरोप केले आहेत.
आयपीएल २०२७: हार्दिक पांड्या पंजाब किंग्जसाठी ‘मॅच-विनर’ का ठरू शकतो? रवी शास्त्रींनी सांगितले कारण
अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्यातील संभाव्य ट्रेडवर चर्चा सुरू असतानाच, रवी शास्त्रींनी हार्दिकच्या २०२७ च्या आयपीएल हंगामातील कामगिरीबाबत मोठा विश्वास व्यक्त केला आहे.
सामन्यानंतर मोहम्मद शमी कसा रिकव्हर व्हायचा? अजिंक्य रहाणेने सांगितला भन्नाट किस्सा
अजिंक्य रहाणेने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान मोहम्मद शमीच्या रिकव्हरीबद्दल खुलासा केला. सामन्यानंतर शमी आइस बाथ ऐवजी मटण आणि झोप यावर भर द्यायचा.
आयपीएल २०२७ लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सची संभाव्य ‘रिटेन्शन’ यादी
आयपीएल २०२७ च्या मिनी लिलावासाठी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघात बदल करू शकते. जाणून घ्या संघाची संभाव्य रिटेन आणि रिलीज यादी.
‘सँडपेपर-गेट’ प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार नाही; उस्मान ख्वाजाच्या दाव्यांनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मौन सोडले
उस्मान ख्वाजाच्या नव्या दाव्यांनंतरही 'सँडपेपर-गेट' प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉड ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२६: बिहारच्या संघ निवडीत हस्तक्षेप केल्याचा वैभव सूर्यवंशीवर आरोप
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी बिहार संघ जाहीर; सुरुवातीच्या दोन सामन्यांचा कर्णधार असलेल्या वैभव सूर्यवंशीवर मित्रांना संघात घेण्यासाठी प्रभाव टाकल्याचा आरोप.














