Sports
सचिन तेंडुलकरने दिला मोठा सल्ला, आयपीएलचे हे ३ नियम बदलताच गोलंदाजांचे नशीब पालटणार!
टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांची हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी सचिन तेंडुलकरने इम्पॅक्ट प्लेयरसह ३ महत्त्वाचे नियम बदलण्याचा सल्ला बीसीसीआयला दिला आहे.
आरसीबी आणि गुजरात फायनलसाठी आमनेसामने, पण पाऊस पडला तर चषक कोणाचा?
आरसीबी आणि गुजरात यांच्यातील आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यावर पावसाचे सावट असून हवामान खात्याने अहमदाबादमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
शतक हुकलं, IPL मधून बाहेर होताच वैभव सूर्यवंशीच्या डोळ्यात पाणी आलं; सामना गमावल्यानंतर त्याने असं काय केलं?
आयपीएल २०२६ च्या क्वालिफायर-२ मध्ये गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी मैदानावरच ढसाढसा रडला आणि थेट डगआऊटमध्ये निघून गेला.
वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने सचिन तेंडुलकरही थक्क, १५ वर्षांच्या पोराने मोडता मोडता सोडला ख्रिस गेलचा विक्रम!
१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने २९ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी करत सचिन तेंडुलकरलाही थक्क केले. राजस्थान रॉयल्सने हैदराबादचा ४७ धावांनी धुव्वा उडवला.
पराभव झाला की थेट गाशा गुंडाळावा लागणार; हैदराबाद-राजस्थान महामुकाबल्यात कोण मारणार बाजी?
आयपीएल २०२६ च्या एलिमिनेटर सामन्यात आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असतील. हरणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
शुभमन गिलची मोठी चूक अन् गुजरातचा पराभव; आरसीबीची थेट फायनलमध्ये धडक! शुबमन गिल म्हणाला…..
आयपीएल २०२६ च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवत थेट फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या पराभवानंतर कर्णधार शुभमन गिलने मोठी प्रतिक्रिया दिली.
लोकांकडून शिव्या……ट्रोलर्सनी सर्व मर्यादा ओलांडल्या; श्रेयस अय्यरच्या बहिणीचा संताप
पंजाब किंग्स आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठाला अश्लील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यावर तिने व्हिडीओतून संताप व्यक्त करत स्पष्टीकरण दिलंय.
शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांतच दुसऱ्यांदा हनिमूनला, पत्नी सोफीसोबत थेट… पाहा PHOTOS
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन लग्नाच्या अवघ्या ३ महिन्यांनंतरच पत्नी सोफी शाईनसोबत बालीमध्ये दुसरा हनिमून साजरा करत असून रोमँटिक फोटो व्हायरल होत आहेत.














