Sports

BCCI

मोठा ट्विस्ट! गौतम गंभीरची खुर्ची धोक्यात? BCCI कडून व्हीव्हीएस लक्ष्मणला मोठी ऑफर

झिम्बाब्वे विजयामुळे VVS Laxmanला मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चांना वेग; Gautam Gambhirच्या कोचपदावर नवा ट्विस्ट.

Sachin Tendulkar

‘अपयश चालेल, अप्रामाणिकपणा नाही’; NEET आंदोलनावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

NEET आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा आणि गुणवत्तेला प्राधान्य देणारी व्यवस्था उभी राहावी, असे आवाहन केले.

IND vs ENG 3rd ODI Rohit Sharma batting against England at Lords

रोहित-विराटची संघर्षपूर्ण खेळी पाण्यात, लॉर्ड्सवर भारताचा पराभव; इंग्लंडचा वनडे मालिकेवर २-१ ने कब्जा

लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात इंग्लंडने भारताचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली आहे.

Sir Garry Sobers

क्रिकेट विश्वावर शोककळा! वेस्ट इंडीजचे दिग्गज सर गॅरी सोबर्स यांचे 89 व्या वर्षी निधन

वेस्ट इंडीजचे महान अष्टपैलू आणि क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडू सर गॅरी सोबर्स यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले असून क्रिकेटविश्वाने एका महान युगाला निरोप दिला आहे.

IND vs ENG

रोहित शर्मा निवृत्त होणार? विराट कोहलीचा उदास चेहरा चर्चेत

रोहित शर्माच्या संभाव्य एकदिवसीय निवृत्तीच्या चर्चांदरम्यान विराट कोहलीचा उदास फोटो व्हायरल झाल्याने क्रिकेटविश्वात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

ICC World Cup New Format - Cricket match stadium and ICC logo.

ICC चा मोठा निर्णय: वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट पूर्णपणे बदलला, आता सामने कसे होणार?

आयसीसीने आगामी वनडे आणि टी-२० वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला आहे. आता वनडेत 'सुपर-७' तर टी-२० मध्ये 'सुपर-१०' सह एलिमिनेटरचा थरार पाहायला मिळेल.

Suryakumar Yadav wearing a t-shirt with Captain crossed out and Leader written below, holding a baby.

हातात बाळ, अंगात ‘तो’ टी-शर्ट! सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केला फोटो, टी-शर्टवरील शब्दांमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ!

सूर्यकुमार यादवच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोतील टी-शर्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 'कॅप्टन' खोडलेला आणि 'लीडर' लिहिलेला हा टी-शर्ट लक्ष वेधतोय.

Vaibhav Suryavanshi

वैभव सूर्यवंशीवरून निवडकर्त्यांना सुनावलं! टीम इंडियाच्या पराभवानंतर माजी क्रिकेटर रोखठोक बोलला

संजू सॅमसनला बाहेर करून तरुण वैभव सूर्यवंशीला संधी देण्याच्या भावनावश निर्णयावर माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेल आणि अभिषेक नायर यांनी रोखठोक भाष्य केले आहे.

Shreyas Iyer

Shreyas Iyer: ट्रोलर्सना बहिणीचं सडेतोड उत्तर; ‘विराट-रोहितही सामने हरले’, श्रेष्ठा अय्यरचा पलटवार

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर होत असलेल्या टीकेनंतर त्याची बहीण श्रेष्ठा अय्यर मैदानात उतरली. विराट कोहली आणि रोहित शर्माचं उदाहरण देत तिने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

IND vs ZIM

IND vs ZIM: संजू सॅमसन OUT! झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर

झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले आहे.