‘बालसाहित्य वाचत नाही’ म्हणणाऱ्या फडणवीसांना पवारांचा टोला; सत्तेच्या गैरवापराचं वास्तव पुस्तकातून उघड

Sharad Pawar attended the launch of Sanjay Raut’s new book “Narkatla Swarg” and indirectly criticized Devendra Fadnavis and the misuse of power by the government.

Published On: 

Sharad Pawar attended the launch of Sanjay Raut's new book "Narkatla Swarg" and indirectly criticized Devendra Fadnavis and the misuse of power by the government.

मुंबई – खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी उपस्थिती लावली.

या वेळी भाषणात शरद पवारांनी केंद्र सरकार आणि यंत्रणांवर जोरदार टीका केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुस्तकावर टीका करताना “मी बालसाहित्य वाचत नाही” अशी खोचक प्रतिक्रिया दिली होती. याला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “मला आश्चर्य वाटतं की सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे पुस्तक वाचायचं नाही हे कसं समजलं?”

Sharad Pawar slams government at Sanjay Raut book launch

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, “या पुस्तकात सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याचे तपशीलवार वर्णन आहे. अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप सरकारने केला होता. पण कोर्टात हा आकडा कमी होऊन फक्त १ कोटीपर्यंत गेला. यावरून स्पष्ट होतं की ही कारवाई सूडभावनेतून झाली होती.”

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही