Share

सरकारी नोकरी हवीये? SBI मध्ये 2964 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची संधी

SBI is hiring for 2964 Circle Based Officer posts. Last date to apply is today, May 29, 2025. Apply now on ibpsonline.ibps.in!

Published On: 

SBI Recruitment 2025: 2964 vacancies open. Last date to apply is May 29. Know eligibility, fees & how to apply online.

पुणे – जर तुम्ही सरकारी बँकेत नोकरी करण्याची स्वप्न पाहत असाल, तर आजच तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांसाठी 2964 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 मे 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी आजच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

SBI Recruitment 2025

📍 पात्रता:

  • कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • किमान 2 वर्षांचा बँकिंग अनुभव आवश्यक
  • वयोमर्यादा: 21 ते 30 वर्षे (राखीव प्रवर्गांना सूट)

💰 अर्ज शुल्क:

  • GEN/OBC/EWS: ₹750
  • SC/ST/PwD: शून्य

🧾 अर्ज प्रक्रिया:

ibpsonline.ibps.in/sbicboapr25 या लिंकवर क्लिक करा

  1. “New Registration” वर क्लिक करा
  2. आवश्यक माहिती, फोटो, स्वाक्षरी अपलोड करा
  3. शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा
  4. फॉर्मचा प्रिंट घ्या आणि सुरक्षित ठेवा

🗓 अर्ज करण्याची अंतिम तारीख:

आज – 29 मे 2025

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही