Share

‘ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का’; शिंदे गटाच्या ‘त्या’ मिशनवर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Vs Eknath Shinde Group | ‘माझं तोंड घराब आहे असं म्हणतात लोकं… ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का, असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. असं बोललो तर शिंदे गटाचा अपमान होईल.’

Published On: 

Sanjay Raut Vs Eknath Shinde Group

Sanjay Raut Vs Eknath Shinde Group | विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं ताई, माई, अक्का… असं मिशन असणार आहे. शिंदे गटाच्या मिशनवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

राऊत म्हणाले, ‘‘शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करत आहे. तर शिंदे गटाला खंजीर पुरवण्याचं काम अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतं’, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, ”माझं तोंड घराब आहे असं म्हणतात लोकं… ताई, माई, अक्का… माझा पक्ष छक्का, असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. असं बोललो तर शिंदे गटाचा अपमान होईल.” असंही संजय राऊत म्हणाले.

लाडकी बहीण योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी शिंदे गट राज्यभर महिला मेळावे घेणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाच्या मिशनवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install