Sunday - 4th June 2023 - 4:07 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sanjay Raut | गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी ‘या’ आदिवासी देशात जावं, संजय राऊतांचा सल्ला

People going to Guwahati should go to the tribal country of Papua New Guinea, advises Sanjay Raut

by Mayuri Deshmukh
22 May 2023
Reading Time: 1 min read
Sanjay Raut | गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी 'या' आदिवासी देशात जावं, संजय राऊतांचा सल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहे.

Share on FacebookShare on Twitter

Sanjay Raut | मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहे. त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन झाल्यानंतर पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदीचे चरणस्पर्श केले की गुडघास्पर्श ते नीट पाहा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पापुआ न्यू गिनी 60 लाख लोकसंख्येचा देश आहे. 60 लाख लोकसंख्येत साडेआठशे भाषा बोलल्या जातात. त्यांच्या जगाशी काहीही संबंध नाही. तो संपूर्ण अशिक्षित आणि आदिवासी देश आहे. खरंतर गुवाहाटीला जाणाऱ्या लोकांनी पापुआ न्यू गिनीला जायला हवं.”

“पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी मोदींचे चरणस्पर्श केले याचा आनंद आहे. मात्र, तो देश अंधश्रद्धा आणि जादूटोणा यासाठी प्रसिद्ध आहे. अशा देशाच्या पंतप्रधानांनी मोदींचे चरणस्पर्श केले म्हणून भाजपचे लोक डंका वाजवतं असतील, तर त्यांना माझा सलाम आहे,” असेही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

“नरेंद्र मोदी समोर आले तर ते वयाने मोठे आहे म्हणून आम्ही त्यांना नक्कीच वाकून नमस्कार करू. ती आपली भारतीय संस्कृती आहे”, असेही संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

  • BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट
  • Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
  • Uddhav Thackeray | “मोदींना लहर आली म्हणून दोन हजार रुपयाची नोट..”; ठाकरे गटाचं मोदींवर टीकास्त्र
  • Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
  • Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
SendShare44Tweet15Share
Previous Post

BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट

Next Post

Sameer Wankhede | “मला ही सुरक्षा द्या नाहीतर…”; समीर वानखेडेंनी केली भीती व्यक्त

ताज्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

Sanjay Raut Vs Ajit Pawar धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊत प्रकरणावर अजित पवारांची माघार; म्हणाले
Editor Choice

Sanjay Raut Vs Ajit Pawar | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; राऊत प्रकरणावर अजित पवारांची माघार; म्हणाले

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Shinde Group | ठाकरेंना मोठा झटका! मुंबईतील ‘या’ बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Naseeruddin Shah | देशात मुस्लिमांचा द्वेष करणं फॅशन झाली आहे – नसीरुद्दीन शाह

Gautami Patil | बीडच्या ‘त्या’ पाटलाला गौतमीचा निरोप; गौतमी पाटीलचा लग्नाला…

IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

Chennai Super Kings | CSK च्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनं घेतला IPL मधून निवृत्त होण्याचा निर्णय

UPI Payment | यूपीआय पेमेंट वापरत असाल, तर ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In