Friday - 2nd June 2023 - 3:00 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं ‘हे’ कारण समोर

Mumbai worries rise befour of LSG vs MI Qualifier 2

by Mayuri Deshmukh
24 May 2023
Reading Time: 1 min read
LSG vs MI Qualifier 2 | प्लेऑफ सामन्यापूर्वी मुंबईच्या चिंतेत वाढ! आलं 'हे' कारण समोर

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल स्पर्धा आता रोमांचक वर्णावर येऊन पोहोचली आहे.

Share on FacebookShare on Twitter

LSG vs MI Qualifier 2 | चेन्नई: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएल (IPL) स्पर्धा आता रोमांचक वळणावर येऊन पोहोचली आहे. काल (23 मे) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन्ही संघांमध्ये पहिला क्वालिफायर सामना पार पडला. या सामन्यामध्ये विजय मिळवत चेन्नई अंतिम सामन्यात पोहोचली आहे. तर आज आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Mumbai worries rise befour of LSG vs MI Qualifier 2

लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 मध्ये एन्ट्री घेतली. तेव्हापासून आत्तापर्यंत मुंबई आणि लखनऊमध्ये तीन सामने झाले आहे. या सामन्यांमध्ये मुंबईला एकदाही विजय मिळवता आला नाही. त्यामुळे आज होणाऱ्या क्वालिफायर सामन्यामध्ये (LSG vs MI Qualifier 2) लखनऊचं पारड जड असणार आहे.

दरम्यान, लखनऊला हलक्यात घेणे मुंबईसाठी चुकीचं ठरू शकतं. कारण लखनऊने तीन वेळा मुंबईचा पराभव केला आहे. त्याचबरोबर लखनऊ दुसऱ्याच हंगामात दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

आज (24 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर 2 (LSG vs MI Qualifier 2) सामना रंगणार आहे. चेपॉक मैदानावर लखनऊ आणि मुंबई आमने-सामने येणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Sanjay Shirsat | शिंदेंनी मंत्री केले नाही तर पुन्हा मातोश्रीची वाट धरणार? संजय शिरसाटांनी स्पष्टच सांगीतलं…
  • Ashish Deshmukh | आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी
  • Bhagwant Mann | राज्यभवन भाजपचं हेडऑफिस तर भाजप नेते अधिकारी – भगवंत मान
  • MS Dhoni | जगात भारी ‘Thala’ ची एन्ट्री! DJ झेननी सांगितला अवाक करणारा किस्सा
  • Rahul Gandhi | “… हा देशातील सर्वोच्च घटनात्मक पदाचा अपमान आहे”; राहुल गांधींचं ट्विट चर्चेत
SendShare23Tweet15Share
Previous Post

sharad koli | …नाहीतर तुला शिवसैनिक फाडतील; शरद कोळी यांचा नितेश राणेंना थेट इशारा

Next Post

LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास

ताज्या बातम्या

IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या
cricket

IPL 2023 | आयपीएल चॅम्पियन्सवर पैशाचा पाऊस! कुणाला किती मिळणार रक्कम? जाणून घ्या

GT vs MI | 'या' छोट्या चुकीमुळे मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर
IPL 2023

GT vs MI | ‘या’ छोट्या चुकीमुळं मुंबईला पराभवाला सामोरं जावं लागलं, जाणून घ्या सविस्तर

IPL 2023 Qualifier 2 GT vs MI Match starts 8 PM at ahmedabad
News

IPL 2023 Qualifier 2 GT vs MI Match – मुंबई इंडियन्स फॅन्स साठी आनंदाची बातमी; मॅच २० षटकांचीच; तर सुरु होणार…

GT vs MI | आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या
cricket

GT vs MI | आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये? जाणून घ्या

महत्वाच्या बातम्या

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Mumbai

Mumbai Airport | माझ्याकडं बॉम्ब आहे! मुंबई एअरपोर्टवर महिलेचा गोंधळ, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; 'या' नेत्याची बोलताना जीभ घसरली
Editor Choice

Vajramuth | महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे वज्रमुत आहे; ‘या’ नेत्याची बोलताना जीभ घसरली

Asia World Cup भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले
cricket

Asia World Cup | भारत जोमात पाकिस्तान कोमात! भारताने पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढले?

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! 10 वीचा 'या' विभागाचा लागला सर्वाधिक निकाल
Education

Maharashtra Board SSC 10th Result | यंदाही मुली अव्वल स्थानी! ‘या’ विभागाचा लागला सर्वाधिक 10 वी चा निकाल

NEWSLINK

Gautami Patil | “बाईला पुरुषी वासनेसाठी नाचावे…”; गौतमी पाटीलबद्दची शाहीर संभाजी भगत यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Sharad Pawar | ठाकरे परदेशात; पवार-शिंदे भेट; महाराष्ट्राच्या राजकारणात काय शिजतंय?

Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न

Chennai Super Kings | CSK च्या ‘या’ दिग्गज खेळाडूंनं घेतला IPL मधून निवृत्त होण्याचा निर्णय

Pre-Wedding Photoshoot | ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध! बंदीसाठी केली मागणी

Gautami Patil | गौतमी पाटील करणार राजकारणात प्रवेश? गौतमीचा मोठा खुलासा

Nitesh Rane | संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील- नितेश राणे

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In