चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी २० वर्ल्ड कपच्या सुपर ८ सामन्याचे लाईव्ह कव्हरेज आपण इथेच थांबवत आहोत.
आता रविवारी कोलकात्यात भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. ही लढत दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची असेल. जो संघ जिंकेल तो थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल, तर हरणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
या संपूर्ण सामन्यात तुम्ही आमच्यासोबत राहिलात त्याबद्दल धन्यवाद. वर्ल्ड कपमधील उर्वरित सर्व महत्त्वाच्या सामन्यांचे असेच जलद आणि अचूक अपडेट्स वाचण्यासाठी ‘महाराष्ट्र देशा’सोबत जोडलेले राहा. शुभ रात्री!