Share

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही – मंत्री नरहरी झिरवळ

Maharashtra Minister Narhari Zirwal has clarified that no one promised to give ₹2100 to women under the ‘Ladki Bahin Yojna.’ The scheme currently provides ₹1500 per month, with no immediate plans for an increase.

Published On: 

Maharashtra Minister Narhari Zirwal has denied the promise of providing ₹2100 to women under the ‘Ladki Bahin Yojana’. He clarified that the ₹1500 currently given is sufficient, despite opposition claims.

🕒 1 min read

Narhari Zirwal | राज्यातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” महिलांसाठी एक गेमचेंजर ठरली होती. या योजनेमध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुती सरकारने महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी 2100 रुपये देण्यासंबंधी मोठं वक्तव्य केलं आहे. झिरवळ यांनी म्हटलं की, “लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही.”

यावेळी झिरवळ यांनी 1500 रुपयांच्या मदतीत महिला खुश असल्याचंही सांगितलं. याआधी, महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं वचन दिलं होतं, मात्र आता विरोधकांसह अनेकांचा सवाल आहे की, हे वचन कधी पूर्ण होईल?

Narhari Zirwal Denies ₹2100 Promise for ‘Ladki Bahin Yojana’

Maharashtra Minister Narhari Zirwal clarified that the promise of giving ₹2100 under the ‘Ladki Bahin Yojana’ was never made. That women beneficiaries are satisfied with the existing ₹1500 assistance.

Narhari Zirwal has denied the promise of providing ₹2100 to women under the ‘Ladki Bahin Yojana’. He clarified that the ₹1500 currently given is sufficient.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!