Job Recruitment | राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (NCPOR) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (National Center for Polar and Ocean Research NCPOR), गोवा यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो.

NCPOR यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Recruitment) विविध पदांच्या एकूण 14 रिक्त जागा आहे. यामध्ये सायंटिस्ट, अकाउंट ऑफिसर/सीनियर मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Recruitment)  इच्छुक उमेदवारांना दिनांक 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official Website)

https://ncpor.res.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/173CGLtjD9PlcdOKNXaWe56NiQoRPSeTo/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)

https://onlineform.ncpor.res.in/ncpor202303/login.php

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.