UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commission) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या … Read more

Published On: 

UPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commission) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेले पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

यूपीएससी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 285 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (UPSC Recruitment) राबवण्यात आली आहे. यामध्ये वरिष्ठ फार्म मॅनेजर, केबिन सेफ्टी इन्स्पेक्टर, मुख्य ग्रंथपाल, शास्त्रज्ञ ‘बी’, स्पेशालिस्ट (ग्रेड-II), सहाय्यक केमिस्ट, सहाय्यक कामगार आयुक्त, वैद्यकीय अधिकारी (GDMO उप-संवर्ग), जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर (होमिओपॅथी) पदाच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (UPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (UPSC Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 1 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाईन अर्ज करा (Apply online)

https://www.upsconline.nic.in/ora/VacancyNoticePub.php

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1yKnFL8n87nsUGNO-9c6DDxf1YQmhxcol/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://upsc.gov.in/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही