Share

High Explosive Factory | उच्च विस्फोटक निर्मिणी यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

High Explosive Factory | टीम महाराष्ट्र देशा: उच्च विस्फोटक निर्मिणी (High Explosive Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruiting) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. उच्च विस्फोटक निर्मिणी (High … Read more

Published On: 

High Explosive Factory | टीम महाराष्ट्र देशा: उच्च विस्फोटक निर्मिणी (High Explosive Factory) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती (Recruiting) निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून त्यानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

उच्च विस्फोटक निर्मिणी (High Explosive Factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी पदवीधर/तंत्रज्ञ (डिप्लोमा) – 10 पदे आणि सामान्य प्रवाह (पदवीधर) – 40 पदे भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (High Explosive Factory) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (High Explosive Factory) दिनांक 15 मे 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे – 411003.

जाहिरात पाहा (View ad)

https://munitionsindia.co.in/wp-content/uploads/2023/04/HEF-Advt-for-Apprentice.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://munitionsindia.co.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही