Share

Job Opportunity | जॉब अलर्ट! ‘या’ कंपनीमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कंपन्या युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (Agriculture Insurance Company of India) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध कंपन्या युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (Agriculture Insurance Company of India) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी पदाच्या 40 रिक्त जागा (40 vacancies for the post of Manager Trainee)

एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) व्यवस्थापक प्रशिक्षणार्थी पदाच्या 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या जागांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या पदांसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 17 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1kVa6tUD3vsHlXhI1vQeyOPqv-gcT5KC7/view

अधिकृत वेबसाईट

https://www.aicofindia.com/AICHindi/Pages/default.aspx

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही