Share

Job Opportunity | राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) उमेदवारांना दिनांक 14 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/80675/Index.html

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1vFDwHxI0fqoOeYVywD8nyGdiGZGHA7PY/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://scert.delhi.gov.in/

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही