Share

Job Opportunity | सीमा सुरक्षा दल (BSF) वॉटर विंगमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर रिंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनस्त असलेल्या सीमा सुरक्षा दल वॉटर रिंगमध्ये विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

बीएसएफच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये SI (मास्टर), SI (इंजिन ड्रायव्हर), SI (कार्यशाळा), HC (मास्टर), HC (इंजिन चालक), HC (कार्यशाळा) आणि कॉन्स्टेबल (कर्मचारी) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 27 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://bsf.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/14XL56_VYGJ1kIByinDMR8avG7FomlkPc/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://rectt.bsf.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!